1) खात्यातील डुबलिकेट करिता Odbatool चा वापर काळजीपूर्वक करा, समजा डुबलिकेट दाखवत असेल तर टोपण नावाचा विचार करा ( *टोपण नावांमध्ये ए. पु. किंवा टोपण नाव लिहिले असेल तर असे खाते डिलिट करू नका* )
ते खाते खाता विभागणी मधून विभागणी करा.
2) रिव्हर्स किंवा फॉरवर्ड इंटेग्रिटी चा वापर करू नका.
3)पिकपाहनी कॉपी करताना अंशतः स्वयंचलित करा,पूर्णतः स्वयंचलित नको.
4) dba यांनी दररोज odbatool मध्ये लॉगिन करून सर्व अहवाल ओपन करा(तुम्ही ओपन केलेनंतरच तलाठ्यांना ते दिसतात).
5) Dba यांनी लॉगीन करतेवेळी अंशतः स्वयंचलीतच बटन वापरा.
विपीन उगलमूगले