१ लाखाच्या आतील बोजा नोंद न करणेबाबत पत्र पहानेसाठी येथे क्लिक करा
स.बा.नं. / 2018
मंडळअधिकारी
कार्यालय,______
दि. /
/2018.
प्रती ,
सचिव
/ चेअरमन
``````````````````````````````````````````````
विषय : 1 लाखापेक्षा कमी ची नोंद 7/12 पत्रकी न करणे
बाबत
संदर्भ : क्र.
कार्या.8 आर टी एस /आर आर/923/2017, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर दि. 02/05/2017 चे परीपत्रक
उपरोक्त संदर्भीय
विषयास अनुसरून आपल्या संस्थेला कळवणेत येते कि भारतीय रिजर्व्ह बँकेचा दि.11/05/2012 रोजी च्या सह्पत्रातील परीच्चेद 12(12.2)(iii)
अन्वये कृषी कर्ज बाबतच्या सुधारित योजनेनुसार र.रु.1 लाख
पर्यंत च्या कर्जासाठी जमिनीची(तारण) आवश्यकता
नाही.परंतु त्यानंतरही आपलेकडून तलाठी कार्यालय कडे असे पत्र प्राप्त होत
आहे.त्यामुळे शेतकरी यांना विनाकारण त्रास सोसावा लागत असून प्रशासनावर देखील
कामकाजाचा अनावश्यक ताण निर्माण होत आहे .
तरी यापुढे 1 लाख पर्यंतच्या नोंदी 7/12
सादरी नोंद करणे कामी देनेत येऊ नयेत.तसेच 1 लाख च्या वरील ई करार / बोजा नोंद
करावयाच्या असलेस संबंधित शेतकरी अथवा
खातेदार यांना बँक खाते नंबर सह किती रक्कम मंजूर केली त्याचा तपशीलसह बँक अधिकारी
यांच्या स्वाक्षरी ने नोंदी साठी पत्र देनेत यावेत.
सदर
पत्र देतेवेळी आपल्या कार्यालयाचा जावक क्रमांक सह च पत्र देनेत यावे.
मंडळअधिकारी,_____
प्रत – माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी_
1] तलाठी.............. वरील परिपत्रकाचा अंमल बजावणी काटेकोर पणे करणेत यावी व र.रु. 1 लाख च्या
वरील बोजाची नोंद बँक निरीक्षक यांचे मंजूर पत्राशिवाय घेनेत येऊ नये.तसेच
विना-जावक क्रमांकाची पत्र स्वीकारू नयेत.
2] मा. तहसीलदार सो.पन्हाळा
3] मा. जिल्हाधिकारी सो. कोल्हापूर