The background Property

This is some text

-->
Showing posts with label नवीन सर्व्हर बाबत सेटिंग ची प्रक्रिया. Show all posts
Showing posts with label नवीन सर्व्हर बाबत सेटिंग ची प्रक्रिया. Show all posts

Thursday, 26 October 2017

नवीन सर्व्हर बाबत सेटिंग ची प्रक्रिया

आजपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी DILRMP address व forticlent सर्वर address बदलला आहे, तसेच forticlent वापरण्यासाठी सेवार्थ आय डी व पासवर्ड सुद्धा बदलले आहेत. पूर्वीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड कनेक्ट होणार नाहीत त्याकरिता सर्व तालुक्यातील ज्या ज्या तलाठी मंडळ अधिकारी यांचे सेवार्थ आय डी व पासवर्ड नवीन forticlent सर्वर address साठी तयार आहेत ते त्या - त्या तालुक्यांना काल emutationkop@gmail.com या मेल आय डी वरून पाठ्विनेत आले आहेत.त्यांचा वापर करून forticlent चे setting करून घ्यावे. त्यासाठी प्रथम forticlent ओपन करावे, त्यानंतर setting या बटणावर क्लिक करावे, त्यानंतर *Connection Name* वरती क्लिक करावे. त्यानंतर त्या  Connection Name समोरील *edit* हे बटण दिसेल त्यावरती क्लिक करावे. त्यानंतर *https://117.255.216.53:10443* हा सर्वर address तेथे भरावा, व User Name व password आपल्या तालुक्याला आलेल्या मेल मधिल वापरावा व खालीलप्रमाणे आपले रेगुलर सेवार्थ आय डी व पासवर्ड वापरून खालिल लिंक वापराव्यात व emutationkop@gmail.com या मेल वरती Feedback द्यावा.http://10.195.33.106/eferfar2beta
http://10.195.33.106/odu2beta
http://10.195.33.106/odc
http://10.195.33.106/odbatool
http://10.195.33.106/ocu
http://10.195.33.106/opg
http://10.195.33.106/usecreation
http://10.195.33.106/edit
http://10.195.33.106/reedit

ही संकेतस्थळे open होतात. ही संकेस्थळ पाहताना https चा वापर न करता http वापर करावा.


The new component is to be downloaded from SDC Web Server landing page : https://10.187.203.134 and Clicking on Activex Download option followed by district selection. This process is already known to all users as we have already provided district wise signing component earlier.

Instructions may be given to users of Nashik, Kolhapur and Thane districts to download new BSNL component from 134 Server of SDC.
Detailed steps to Uninstall old component and Installation of new component are in attached document.


नवीन Data signing component (signature.msi) हे https:// 10.187.203.134 वेबसाईटवर Activex control कोल्हापूर साठी नवीन दिले आहे,  ते download करणे.

Control panel मधून Programs and feature मधील सध्या असलेले signature नावाचे s/w uninstall करणे.

download केलेले signature install करावे.

यानंतरच तलाठी (ODU तील) तसेच मंडळ अधिकारी (eferfar2beta,  edit,  reedit चे) फेरफार मंजूर करतील.

डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...