*शासकीय अधिकारी /कर्मचारी यांचे साठी महत्वाचे :-* 🙏🏽 सर्व अधिकारी कर्मचारी मित्रहो... एवढे करा हो म्हैसकर दांपत्याच्या एकूलत्या एका लेकरानं आपलं जीवन संपवलं .का ...? काही कळत नाही परंतु त्याला जबाबदार सर्व शासकीय यंत्रणाच आहे.. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आज ऑनलाईन कामे खुप वाढली ,कमी कालावधीत अधिक काम तेही ऑफिस वेळ सोडून करावे लागत आहे.खालील नियम सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पाळलीत तर कुणाचा मुलगा आत्महत्या करणार नाही किंवा स्वतः आत्महत्या करणार नाही .
१ ) ९ .४५ते ५.४५ ही वेळ कटाक्षाने पाळा . दिवसभराचे काम काय करायचे हे प्रमुखाकडून अवगत करा .
२ ) वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्याच दिवशी काम पूर्ण करा
३ ) ५ .४५नंतर एकही मिनिट कार्यालयात थांबू नका .
४ ) घरी आपल्या मुलाबाळामध्ये रमा, पत्नी , आई वडिल यांच्याशी मनमोकळे बोला .
५ ) मित्रासाठी ही वेळ राखीव ठेवा
६ ) सकाळी morning walk/Jeem ला जा
७ ) संध्या ६ते सकाळी १० पर्यंत कार्यालयाचा फोन स्वीकारू नका . फक्त मेसेज पहा
८ ) आठ तास काम असं करा की कोणताही फोन कार्यालयातून येणार नाही .
९ ) सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यालय प्रमुखांनी ५ .४ ५च्या पुढ़े थांबुच नये कारण आपल्या मुळे आपल्या खालील कर्मचारी विनाकारण थांबून राहतो . स्वतःच्या घरचे व कर्मचाऱ्याच्या घरचेही वाट पाहत असतात .
१० ) अधिक वेळ थांबल्याने जेवन वेळेत न मिळाल्यामुळे मधुमेह , रक्तदाब, मुत्राशयाचे विकार . वात , पित्त वाढते . मानसिक संतुलन बिघडते याचे परिणाम हे दूरगामी जाणवतात.
१२ ) कार्यालय प्रमुखानी आपले कार्यालय ५ .४५च्या पुढे चालू राहिल्यास आपले नियोजन चुकत आहे. असे समजावे. दररोज ५ते ५ .४ ५या वेळेत प्रमुखांनी उद्याचे नियोजन करावे .
१ ३ ) कर्मचारी हा एक बंधू मानावा , कर्मचाऱ्यांनी थोरला बंधु मानावा .सबंध मार्गदर्शनाचे व शिकण्याचे ठेवावेत .
.. एवढे आपल्या बंधु साठी करा मग पहा आपल्या कार्यालयासह आपले कुटुंब समृद्ध बनेल .जय हिंद .💐🙏
Showing posts with label सर्व अधिकारी व कार्मचारी यांचेसाठी. Show all posts
Showing posts with label सर्व अधिकारी व कार्मचारी यांचेसाठी. Show all posts
Thursday, 3 August 2017
सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी साठी
Subscribe to:
Posts (Atom)
डिजिटली signed 7/12 व 8 अ
डिजिटल स्वाक्षरिकृत गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...
-
आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत ...
-
महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
-
डिजिटल स्वाक्षरिकृत गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...