The background Property

This is some text

-->

Friday, 4 August 2017

Dba व तालाठ्यांसाठी odbatool बाबत मार्गदर्शक सूचना


  

1) खात्यातील डुबलिकेट करिता Odbatool चा वापर काळजीपूर्वक करा, समजा डुबलिकेट दाखवत असेल तर टोपण नावाचा विचार करा ( *टोपण नावांमध्ये ए. पु. किंवा टोपण नाव लिहिले असेल तर असे खाते डिलिट करू नका* )
ते खाते खाता विभागणी मधून विभागणी करा.

2) रिव्हर्स किंवा फॉरवर्ड इंटेग्रिटी चा वापर करू नका.
3)पिकपाहनी कॉपी करताना अंशतः स्वयंचलित करा,पूर्णतः स्वयंचलित नको.
4) dba यांनी दररोज odbatool मध्ये लॉगिन करून सर्व अहवाल ओपन करा(तुम्ही ओपन केलेनंतरच तलाठ्यांना ते दिसतात).
5) Dba यांनी लॉगीन करतेवेळी  अंशतः स्वयंचलीतच बटन वापरा.

विपीन उगलमूगले

No comments:

Post a Comment

डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...