The background Property

This is some text

-->

Saturday, 17 February 2018

*खातामास्टर मधील अतिरिक्त व अनावश्यक नावे काढवायचे आहेत*

त्यासाठी ODC मधील अतिरिक्त अहवाल ११ मध्ये अशी नावे दिसणार की जे 7।12 वर नाहीत मात्र त्या खाता मास्टर वर आहेत (ज्याचा आपल्या कामकाजात उपयोग होत नाही ) , असे रेकॉर्ड काढणेसाठी 

 ODC दुरुस्ती सुविधा क्र. १९ मधे सुविधा  देण्यात येत आहे .

त्यामध्ये सर्व निवडा व नष्ट करा हे बटन वापरून मगच इतर कामकाजाला सुरुवात करा.

No comments:

Post a Comment

डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...